🔴SPECIAL MAHARASHTRA OFFER:15:00
★★★★★
महाराष्ट्रातील 200+ दुकानदारांचा विश्वास (4.9/5 Rating)

तुमचे जुने बिलिंग सॉफ्टवेअर तुमच्या दुकानाचा वेग कमी करत आहे का?

नवीन सॉफ्टवेअर घेण्याची घाई करू नका. आधी स्वतःच्या दुकानाचे 20-30 मिनिटे देऊन सिस्टिम ऑडिट करा.

तुमच्या सध्याच्या सॉफ्टवेअरमध्ये कुठे नुकसान होत आहे हे ओळखा.

खालीलपैकी कोणतीही लक्षणे तुमच्या दुकानात दिसत आहेत का?

₹आर्थिक नुकसान

  • • डेड स्टॉक पडून राहतो आणि पैसा अडकतो.
  • • उधारीची नोंद विसरल्यामुळे पैसे बुडतात.
  • • अंदाजे डिस्काउंट दिल्यामुळे नफा कमी होतो.
  • • सॉफ्टवेअर प्रोव्हायडर लपून चार्जेस लावतात.

⏱वेळेचा अपव्यय

  • • गर्दीच्या वेळी बिलिंग सिस्टिम हँग होते.
  • • रात्री कॅश मोजण्यासाठी १-१ तास लागतो.
  • • परचेस एंट्री मॅन्युअली करावी लागते.
  • • नवीन स्टाफला सिस्टिम शिकवायला ८ दिवस लागतात.

👁कंट्रोलचा अभाव

  • • दुकानात नसताना सेल बघण्यासाठी स्टाफला फोन करावा लागतो.
  • • जुन्या कॉम्प्युटरवरचा डेटा उडून जाण्याची भीती वाटते.
  • • टॉप कस्टमर्स कोण आहेत याचा डेटा मिळत नाही.
  • • स्टाफच्या चुका किंवा चोरी पकडता येत नाही.

जर तुमचे उत्तर "हो" असेल, तर तुम्हाला ऑडिटची गरज आहे.

हे ऑडिट नक्की कोणासाठी आहे?

👕
कपड्यांचे दुकान / गारमेंट्स
📦
कपड्यांचे होलसेलर आणि रिटेलर
🚚
गारमेंट डिस्ट्रीब्युटर्स
🏢
कपड्यांची एजन्सी (Agency)

आमच्या तज्ज्ञांसोबत फ्री ऑडिट बुक करा

आम्ही 20 मिनिटांत तुमच्या जुन्या सिस्टमची मोफत तपासणी करू आणि दाखवू की तुम्ही कुठे पैसे गमावत आहात.

100% मोफत. कोणतीही फी नाही.

सॉफ्टवेअर बदलणे आता अतिशय सोपे आहे!

1

"पण माझा जुना डेटा कसा ट्रान्सफर होणार?"

तुमचे चालू स्टॉक आणि लेजर आम्ही एका रात्रीत ट्रान्सफर करतो म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी लगेच बिलिंग सुरू करू शकता. तुमचा ५-१० वर्षांचा जुना रेकॉर्ड बॅकग्राउंडमध्ये सुरक्षितपणे ट्रान्सफर केला जाईल.

2

"माझ्या स्टाफला नवीन सिस्टम शिकायला वेळ लागेल!"

RetailNode वापरायला इतके सोपे आहे की कुणीही १५ मिनिटांत शिकू शकते. याशिवाय आम्ही तुमच्या स्टाफसाठी मोफत WhatsApp व्हिडीओ ट्रेनिंग देतो.

3

"सॉफ्टवेअर बदलताना दुकान बंद ठेवावे लागेल का?"

अजिबात नाही! मंगळवारी रात्री जुने सॉफ्टवेअर बंद करा आणि बुधवारी सकाळी RetailNode वरून दुप्पट वेगाने बिलिंग सुरू करा. 100% Zero Downtime.

महाराष्ट्रातील हजारो दुकानदार RetailNode का निवडतात?

WhatsApp डिजिटल बिलिंग

कागदी बिलांचा खर्च वाचवा आणि थेट ग्राहकांच्या WhatsApp वर बिल पाठवा.

सुपरफास्ट बिलिंग

गर्दीच्या वेळी हँग न होता 10 सेकंदात बिल तयार करा.

स्वतःचे ऑनलाइन स्टोअर

तुमच्या दुकानाचा स्टॉक ऑनलाइन स्टोअरशी ऑटोमॅटिक सिंक करा.

रिअल-टाइम डॅशबोर्ड

दुकानात नसतानाही सेल आणि कॅश तुमच्या मोबाईलवर चेक करा.

तुमचे जुने सॉफ्टवेअर VS RetailNode

महत्त्वाचे फीचर्सजुने सॉफ्टवेअरRetailNode
डेटा सिक्युरिटीलोकल पीसीवर (डेटा उडण्याची भीती)100% क्लाउड
बिलिंग स्पीडगर्दीत हँग होतेसुपरफास्ट (10 सेकंदात बिल)
मोबाईल ॲक्सेस❌ उपलब्ध नाही किंवा एक्स्ट्रा चार्जेस✅ जगात कुठूनही ॲक्सेस
WhatsApp बिलिंग❌ एक्स्ट्रा चार्जेस लागतात✅ इन-बिल्ट (फुकट)
लपलेले चार्जेसदरवर्षी AMC आणि अपडेट चार्जेसफक्त एकच पारदर्शक प्लॅन
कस्टमर सपोर्ट2-3 दिवस वाट पाहावी लागते11 AM ते 10 PM फोन/WhatsApp सपोर्ट

ऑडिट रिपोर्ट लॉक केलेला आहे

तुमचे 20-पॉईंट सिस्टिम ऑडिट सुरू करण्यासाठी कृपया वरील फॉर्म भरा.

तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तयार आहात?

आजच RetailNode सोबत जोडले जा आणि तुमच्या बिझनेसचे ऑटोमेशन सुरू करा. तुमची अडकलेली उधारी, चुकीचा स्टॉक, आणि मॅन्युअल काम कायमचे संपवा.